कृषि उत्पन्न बाजार समिती, शेवगाव
कृषि उत्पन्न बाजार समिती शेवगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर. या समितीची स्थापना दि.०१/०६/१९५५ झाली असून प्रत्यक्ष कामकाज सुरवात दि.३१/०३/१९५८ साली झाली आहे.याचा फायदा तालुक्यातील शेतकरी व तालुक्याबाहेरील शेतकरी वर्ग व व्यापारी वर्गाला खूप झाला आहे. समितीचे उद्दिष्टे शेतकऱ्यांना शेती मालाला चांगला बाजार भाव मिळून देऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्याचे आहे. त्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती पाथर्डी यांनी शेतकऱ्यांना शेती माल विकण्यासाठी भव्य असे बाजार आवार उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल चालते. शेतकऱ्याला व्यापारी वर्गाकडून मालाला योग्य भाव मिळून दिला जातो.
सर्व माहितीसाठी....
