उपक्रम

वाटर फिल्टर प्लांट

कृषी उत्पन्न बजार शेवगाव मुख्य बाजार या ठिकाणी शेतमाल विक्री साठी येणाऱ्या शेतकरी,हमाल,मापाडी,व्यापारी,व इतर घटकांसाठी पिण्याच्या शुद्ध व फिल्टर पाण्याची व्यवस्था बाजार सामिती ने केली आहे.