सुविधा

उप बाजार आवार बोधेगाव

  • पिण्याच्या पाण्याची विहीर
  • पाणपोई,स्वच्छतागृह
  • ५०.मे. टन भुईकाटा
  • विधुत व्यवस्था
  • अंतर्गत डांबरी व सिमेंट रस्ता
  • पाणीटाकी
  • जनावरास पाणी पिण्यासाठी पाण्याचा हौद
  • शॉपिंग सेंटर गाळे
  • धान्य चाळणी यंत्र